Photography in Marathi

नमस्कर मित्रानो,
मी, सनी वि. चौधरी. (नाशिक).

     ज्या अर्थी तुम्ही हि पोस्ट बघत आहात, त्या अर्थी तुम्हला नक्कीच फोटोग्राफी या क्षेत्रा विषयी माहिती जाणून  घेण्याची इच्छा असावी. कदाचित तुम्ही देखील एक फोटोग्राफर असाल किवा तुम्हला फोटोग्राफी शिकण्याची इच्छा असेल. पण हे सर्व शिकण्यासाठी लागणारा खर्च तुम्ही करू शकत नसाल किवा तेच पैसे वापरून तुम्ही फोटोग्राफीसाठी लागणाऱ्या वस्तू घेऊ शकत असाल. यासाठीच मी सनी चौधरी, तुमच्या माझा सारख्या सर्व सामान्य मराठी माणसाला फोटोग्राफी विषयची माहिती हि पूर्ण पणे मराठीमधून  मोफत देण्याचा प्रयन्त करीत आहे.

     फोटोग्राफी हे आपल्याला दिसायला अत्यंत साधे व सोपे वाटत असले तरी दिसते इतके सोपे नक्कीच नाही. आपण फोटोग्राफीची व्याख्या त्यामागील हेतू, त्याचे प्रकार त्यासाठी लागणारे उपकरणे ई. गोष्टी आपल्याला माहित असल्या पहिजे. व त्यासाठी आपण आपल्या कॅमेरात्यामधील विविध गोष्टीचा बारकाईने आभ्यास करायला हवा. आजच्या अत्याधुनिक युगात आपल्याकडे आगदी लहान कॅमेरा देखील उपलब्ध आहे. ईतकेच नव्हे तर फोनचे कॅमेरे देखील खूप चंगल्या प्रकारचे फोटो आपल्याला काढून देता. परंतु तुम्हाला जर फोटोग्राफी या क्षेत्रांत येऊन काम करायचे असेल किवा पैसा कमवायचा असेल तर नक्कीच तुम्ही एक चागला प्रोफेशनल DSLR किवा Mirrorless कॅमेरा घेतला पाहिजे. 

nahsik che photo vede

ज्यामध्ये तुम्ही तुम्हाला हव्या तशा सेटिंग बदलून हवा तसा फोटो घेऊ शकतातअश्या प्रकारचे अत्यंत वेगळे व चागले फोटो घेण्यासाठी आपल्याकडे चंगल्या प्रकारचा कॅमेरा असणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्याला वेगवेगळे सेटिंग करून रात्रीच्या वेळी देखील चागला फोटो घेता येतो. काही लोकाकडे कॅमरा असतो, परंतु त्यामधील विविध मोड किवा सेटिंग माहित नसतात. ते फक्त कॅमेराचा वापर हा Green AUTO या मोड वरच फोटो काढण्यासाठी करत असतात. त्यामोड मध्ये काढलेले फोटो हे कधीच आपल्याला हवे तसे येऊ शकत नाही. म्हणून जर तुम्हाला चागला फोटोग्राफर होयचं असेल तर सर्वप्रथम तुम्हि AUTO हा मोड वापरणे सोडले पाहिजे. 

     या भागात मी फक्त थोडी माहिती सांगण्याचा प्रयन्त केला आणि या पुढील भागामध्ये आपण अगदी ज्यांना फोटोग्राफी थोडफार येत किवा कॅमरा हा पहिल्यांदा घेतला आहे त्या सर्वसाठी हे ब्लोग बनवत आहोत. आपण इथेच थाबुया हा माझा देखील पहिलाच पर्यन्त आहे. फोटोग्राफी विषयी मला जे काही माहित आहे ते मी नक्कीच तुम्हला सांगण्याचा पर्यन्त करेल तुमच्या मध्ये देखील माझ्या पेक्षा जास्त अनुभवी व चागले फोटोग्राफर असतील त्यांना विनती आहे जर तुमचे या विषयी जे काही मत असेल किवा माझ्या कडून सांगताना काही चुकत असेल तर ते नक्की सांगा. इतर सर्वनी देखील तुमचे फोटोग्राफी विषयीचे मत खाली comment box मध्ये मांडा. आणि ज्यांना फोटोग्राफी Praticaliy व लवकर शिकायची असेल, त्यांनी त्वरित संपर्क साधा.


अधिक माहिती साठी संपर्क साधा.
Sunny Chaudhari:- 7350640090
Gmail:- sunnychaudhri1688@gmail.com
Instagram:- https://www.instagram.com/pixel_movement/

https://amzn.to/2SX25ie
https://amzn.to/37jbUiZ
https://amzn.to/2IDGERp