Photography In Marathi 


नमस्कार मित्रानो,
मीसनी वि. चौधरी

     आपण मागील भागात बघीतले कि आपण Low Shutter Speed ठेऊन Longexposer Photography कशा प्रकारे करू शकतो. त्यासाठी आपण काय काळजी घेतली पहिजे ज्यामुळे आपला फोटो खराब होणार नाही. मग या भागात आता आपण Low Shutter Speed ठेऊन Light Painting कशा प्रकारे केली जाते हे बघूया.

     माला समजलेली Light Painting ची व्याख्या हि अगदी सोपी आहे. ज्या प्रमाणे आपण एखाद्या कागदावर वेगवेगळे रंग वापरून आपल्यला हवे ते चित्र काढत असतो. व ज्या ठिकाणी आपल्यला काही काही दाखवायचे नाही तो भाग आपण कोरा सोडतो. त्याच प्रमाणे ज्यावेळेस आपण Light Painting Photography करत असतो. तेव्हा आपल्यला कॅमेराच्या Sensor ला आपल्यला कोणता Light किती वेळ दाखवायचा आणि कसा हे समजले कि सगळे जमेल.  

     कॅमेराच्या Sensor ला Light दाखवायचा म्हणजे नक्की काय करायचे, तर आपण ज्यावेळेस Light Painting Photography करत असतो. त्यावेळेस आपल्याला कॅमेराची Shutter Speed हि पूर्ण सेकदामध्ये ठेवणे गरजेचे असेते. म्हणजेच जर कॅमेराची Shutter Speed हि 1 पूर्ण सेकंद किवा 5 पूर्ण सेकंद असेल तर कॅमेराचे shutter हे पूर्ण 1 सेकंद किवा 5 सेकंद उघडे असते. त्या 1 किवा 5 सेकंदात ज्याकाही हालचाली होतात त्यासर्व कॅमेराच्या Sensor वर टीपल्या जातात. म्हणजेच जर आपण त्या 1 किवा 5 सेकदा मध्ये जर कोणत्याही प्रकारचे Light किवा अजून काही हवे तसे व हवे तेथेच फिरवले म्हणजेच आपण ते त्या Light च्या Color ने Paint केले. आपण ते Light जसे फिरवले असतील तसेच ते फोटोमध्ये येणार. आणि यालाच Light Painting Photography असे म्हणतात. आधी सर्व प्रथम आपण एक फोटो बघूया आणि मग तो कशा प्रकरे घेतला गेला आहे ते समजून घेऊ.👇👇👇

   Light Painting Photography in Marathi


long exposer photography in marathi by nashik che photo vede.

     ☝☝☝ वरील फोटो बघितल्यावर आपल्या लक्षात येईल कि या फोटो मध्ये कोणी तरी उभे आहे आणि त्या व्यक्तीच्या मागून लाल रंगाचे Light फिरविण्यात आलेला आहे. यासाठी सर्व प्रथम आपण कॅमेरा हा मनुअल मोड मध्ये टाकून आपण Shutter Speed हा पूर्ण सेकंदा मध्ये ठेवला. व ISO मी मागील भागात सागीतल्या प्रमाणे 100 पेक्षा जास्त ठेवत नाही. आता राहिली कॅमेराची सर्वत महत्वाची तिसरी Setting ती म्हणजे Aperture. या फोटोसाठी मला Aperture हे थोडे जास्त ठेवावे लागले कारण हा फोटो मी माझ्या घरात घेतलेला आहे आणि Subject ज्या पाठीमागच्या बाजूला खिडकी असल्यामुळे थोडाफार Light येत होता तो कमी करण्यासासाठी मला Aperture हे जास्त ठेवावे लागले. तर या फोटोसाठी माझा Exposure Triangle होता.

ISO = 100
A     = F16
S     = 15" sec 

     तुमच्या फोटोसाठी तुमचा Exposure Triangle हा नक्कीच वेगळा असेल. आता बघूया हा Light कोणता व कशा प्रकारे फिरवण्यात आला होता. हा Light Painting चा माझा देखील पहिला पर्यन्त होता. या साठी मी LED light ची माळ हि एका काठीला गुडाळून ती काठी माझ्या Subject च्या मागच्या बजुने फिरविली होती. LED चा प्रकाश कमी असल्यामुळे मला Shutter Speed हा जास्त ठेवावा लागला. वापरताना जास्त पॉवरचा Light वापरा ज्यामुळे Shutter Speed कमी जास्त ठेवता येईल. कॅमेरा हा Tripod वर ठेवून कॅमेरामध्ये सेल्फ Timer लाऊन Shutter Button प्रेस केल्या नंतर Subject च्या पाठीमागे जाऊन ते काठी गोलाकार फिरवली. ज्यामुळे ज्याठिकाणी Subject आहे, तो Light कॅमेराच्या Sensor वर पोहचत नाही. व बाकी चा Light Sensor पोहचतो. ज्यामुळे Subject ची सावली तयार होते. आता या फोटोमध्ये आपला Subject दिसत नव्हता. फक्त सावली दिसत आहे. आता आपण बघूया आपला Subject देखील आपल्याला कशा प्रकारे दाखवता यईल.👇👇👇  

     sample of long exposer photography by Nashik che photo vede.


nashik che photo vede


     ☝☝☝ आत हा फोटो बघितल्यावर आपल्या लक्षात येईल कि यामध्ये एक व्यक्ती जो महत्वाचा Subject आहे. तो Frame च्या मध्ये भागी उभा आहे. आणि शेजारील व मागील भिंत हि वेगवेगळ्या रंगाने रंगविण्यात आलेली आहे. यासाठी मी माझा कॅमेरा Tripod वर ठेऊन Frame सेट करून घेतली मागील फोटो मध्ये सागीतल्या प्रमाणे सर्व Setting करून घेतली. व Shutter Button प्रेस केल्या नंतर एक हिरवा लाईट हा शेजारील पूर्ण भिंतीवर फिरवला. त्याचवेळी दुसऱ्या व्यक्तीने मागील भिंतीवर लाल Light फिरवला. म्हणजेच दोन्ही भिंती या वेगवेगळ्या रंगाने रंगविण्यात आल्या. व नंतर एका पांढऱ्या रंगाचा Light Subject वर फक्त 2 ते 3 सेकद फिरवला. Subject वर Light मारल्यामुळे मागील फोटोसारखी सावलीन राहता Subject दिसायला लागला. आता या ठिकाणी Shutter Speed पूर्ण 22 सेकंद ठेवल्यामुळे कॅमेराचे Shutter हे पूर्ण 22 सेकंद उघडे होते. ज्यामुळे Frame मध्ये जे सर्व Light फिरवले गेले ते सर्व टिपले गेले. व Shutter चालू झाल्यापासून तर बंद होई पर्यंत Subject हा स्थिर एकाच ठिकाणी उभा होता. त्यामुळे तो Frame मध्ये राहिला व आम्ही सर्व Light फिरून Shutter बंद होण्याआधी Frame च्या बाहेर गेल्याने आम्ही Frame मध्ये दिसत नाही. माझा या फोटो साठीचा Exposure triangle होता.

ISO = 100
A     = F4 
S     = 22"sec.

     अशा प्रकारे Light Painting ची मला माहित असलेली सर्व माहिती मी तुम्हाला सागण्याचा प्रयत्न केला आहे. ती तुम्हला कशी वाटली हे नक्की सांगा. यामध्ये तुम्ही तुमच्या आणखी काही नवीन उक्त्या वापरून अजून देखील वेगळ्याप्रकारे हे फोटो घेऊ शकतात. Light Tube Photography चा देखील एक फोटो मी खाली देत आहे त्यासाठी देखील अश्याच प्रकारचे setting वापरून तो फोटो देखील आपण घेऊ शकतो.👇👇👇

Light Tube photography ideas.


https://www.instagram.com/pixel_movement/

     या website ला subscribe नक्की करा ज्याने करून तुम्हाला नवीन ब्लोगचे Notification मिळत राहतील.

अधिक माहिती साठी संपर्क साधा.
Sunny Chaudhari:- 7350640090
Gmail:- sunnychaudhri1688@gmail.com